शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

अल्पवयीन मुलीला हातोड्याने मारले, कुत्र्यांना चावायला लावले, कपडे उतरवून व्हिडीओ काढला, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 11:41 IST

Crime News: एका कुटुंबातील सदस्यांनी घरकाम करणाऱ्या १३ वर्षीय मुलीला कथितपणे हातोडीने मारहाण केल्याचा, कुत्र्यांना चावायला लावल्याचा आणि नंतर तिला कपडे उतरवायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हरियाणातील गुरुग्राम येथील सेक्टर ५७ मध्ये एका कुटुंबातील सदस्यांनी घरकाम करणाऱ्या १३ वर्षीय मुलीला कथितपणे हातोडीने मारहाण केल्याचा, कुत्र्यांना चावायला लावल्याचा आणि नंतर तिला कपडे उतरवायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी शनिवारी या प्रकाराची माहिती दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार ही मुलगी ज्या घरात काम करत होती. त्या कुटुंबातील महिला या मुलीला लोखंडी रॉड आणि हातोडीने मारहाण करत असे. तसेच तिच्या दोन मुलांनी या मुलीला विवस्त्र करून तिचा व्हिडीओ काढला. तसेच तिला चुकीच्या पद्धतीने तिला स्पर्श केला. आरोपी कुटुंबाने या पीडित मुलीला बंधक बनवून ठेवले होते. पीडितेच्या आईने अखेर शुक्रवारी तिची सुटका केली. 

पोलिसांनी सांगितले की, पीडितेच्या आईने तिच्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, तिच्या मुलीला दर दोन दिवसांनी केवळ एकदा भोजन दिले जात असे. तसेच तिने आरडाओरडा करू नये म्हणून तिच्या तोंडावर टेप लावण्यात येत असे. 

सेक्टर ५१ मधील महिला पोलीस ठाण्यामध्ये नोंवण्यात आलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, मुलीला कामावर ठेवणारे कुटुंब तिच्या हातांवर अॅसिड टाकायचे. तसेच कुणालाही याबाबत सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी द्यायचे.  दरम्यान, आता पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आगे. पोलिसांनी सांगितले की. आरोपी कुटुंबाच्या तीन सदस्यांवर पॉस्कोच्या कलम १० आणि किशोर न्याय अधिनियममधील कलम ७५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळ