शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील चार मजली इमारतीच्या कार पार्किंगला भीषण आग, ४ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 09:35 IST

या घटनेत जखमी झालेल्या एकूण ३ पुरुष, ४ महिला आणि २ बालकांना उपचारासाठी हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी आतापर्यंत एकूण चार जणांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्लीतील शास्त्री नगरमधील गीता कॉलनी भागात  एका इमारतीच्या पार्किंगला भीषण आग लागली. ही आग गुरुवारी पहाटे ५:२२ वाजता लागली. ठिकाणी आगीची घटना घडली ती इमारत निवासी आहे, यामध्ये ४ मजले आहेत आणि तळमजल्यावर पार्किंग आहे. या पार्किंगला आग लागली यात चार जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 

निवडणुकीत खर्च करायला काँग्रेसकडे पैसे नाहीत, कारण...; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपावर आरोप

या घटनेत जखमी झालेल्या एकूण ३ पुरुष, ४ महिला आणि २ बालकांना उपचारासाठी हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी आतापर्यंत एकूण चार जणांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये मनोज (30), सुमन (28), राकेश आणि मुलाचा समावेश आहे.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले.त्यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. 

दिल्लीतील आणखी एका भागात आग लागल्याची घटना समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहदरा भागातील एका घराला भीषण आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.

टॅग्स :delhiदिल्लीAccidentअपघात