शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 14:01 IST

आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने 8 वाहनांसह घटनास्थळी धाव घेतली. यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केला आहेत...

दिल्ली येथील द्वारका सेक्टर-13 मधील 'सबद अपार्टमेंट'मध्ये आज (10 जून) सकाळच्या सुमारास एका फ्लॅटमध्ये भीषण आग लगाली. घटनेची सूचना मिळताच एकच गोंधळ उडाला. ही आग इमारतीच्या वरच्या मजल्यावरील फ्लॅटला लागली. यावेळी, एका व्यक्तीने आगीपासून जीव वाचवण्यासाठी आपल्या 2 मुलांसह इमारतीवरून उडी घेतली. यात तिघांचाही मृत्यू झाला आहे.

दरम्यान, सकाळी १०:०१ वाजताच्या सुमारास आगीची माहिती अग्निशमन विभागाला  कळवण्यात आली. यानंतर, मदत आणि बचाव कार्य त्वरित सुरू करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात इमारतीच्या वरच्या मजल्यावर आगीच्या ज्वाळा दिसत आहेत.

अग्निशमन दलाने दिली अशी माहिती -आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने 8 वाहनांसह घटनास्थळी धाव घेतली. यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केला आहेत.

महत्वाचे म्हणजे, अग्निशमन विभागाने कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन केले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीfireआगFire Brigadeअग्निशमन दल