शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

विखारी बोलणाऱ्यांना शिकविला धडा, भाजपच्या पहिल्या यादीतून पत्ता कट; काहींची राजकीय संन्यासाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 06:57 IST

सतत वादग्रस्त विधाने करणाऱ्या प्रज्ञा ठाकूर, दोन वेळा खासदार राहिलेले परवेश साहिब सिंग वर्मा, बसपाच्या दानिश अली यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांना रमेश बिधुरी यांना संधी देण्यात आली नाही. 

नवी दिल्ली : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी १९५ जणांची पहिली यादी जाहीर केली. द्वेषपूर्ण भाषण करणाऱ्या नेत्यांना पहिल्या यादीत डावलून त्यांना भाजपने एकप्रकारे इशारा दिला. त्यानंतर काहींनी राजकीय संन्यासाची घोषणा केली, तर उमेदवारी मिळालेल्या काहींनी  लढण्यास असमर्थता व्यक्त केली.  

सतत वादग्रस्त विधाने करणाऱ्या प्रज्ञा ठाकूर, दोन वेळा खासदार राहिलेले परवेश साहिब सिंग वर्मा, बसपाच्या दानिश अली यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांना रमेश बिधुरी यांना संधी देण्यात आली नाही. 

पवन सिंह यांनी दिला लढण्यास नकारभोजपुरी गायक पवन सिंह यांनी वैयक्तिक कारणास्तव रविवारी पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. दरम्यान, पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी त्यांना दिल्लीला बोलावले आहे.

क्लिनिक माझी वाट पाहत आहे : विद्यमान खासदार व माजी केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या जागी भाजपने प्रवीण खंडेलवाल यांना तिकीट दिले. त्यानंतर हर्षवर्धन यांनी रविवारी सक्रीय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. माझे क्लिनिक माझी वाट पाहत आहे, असे त्यांनी सांगितले.

माजी उपमुख्यमंत्री रिंगणातून बाहेरगुजरातचे माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी मेहसाणा लोकसभा मतदारसंघातून आपली दावेदारी मागे घेतली आहे. ‘मी मेहसाणासाठी दावेदारी दाखल केली होती, परंतु काही कारणास्तव माझी दावेदारी मागे घेत आहे,’ असे ते म्हणाले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBJPभाजपा