शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

खोट्या आशेवर शेवटचा जुगार; काँग्रेसचा भाजपवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 06:39 IST

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचा भाजपवर आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली/भोपाळ : निवडणुकीपूर्वीच मध्य प्रदेशमध्ये निकाल हाती आले असून, भाजपने सपशेल पराभव स्वीकारला असल्याचा दावा काँग्रेसनेमध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपकडून दुसरी यादी जाहीर केल्यानंतर केला आहे. काँग्रेसच्या मीडिया विभागाचे प्रमुख पवन खेडा यांनी दावा केला की ज्या लोकांनी मध्य प्रदेशात ‘गुपचूप’ सरकार स्थापन केले त्यांना जनता सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवणार आहेत.  भाजपने सोमवारी एकूण ३९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

भाजपने मध्य प्रदेशातील पराभव स्वीकारला आहे आणि "खोट्या आशेचा शेवटचा जुगार" खेळला जात आहे, असे काँग्रेस नेते कमलनाथ यांनी म्हटले आहे. 

मोठ्या नेत्यांना राज्यात उतरवण्याचा सरळ अर्थ असा आहे की, पक्ष म्हणून ते (भाजप) इतके बदनाम झालेत की, निवडणुका जिंकू शकत नाहीत. त्यामुळे केवळ मोठ्या नावांवर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्वत:ला जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणवून घेणाऱ्या भाजपला विधानसभेसाठी उमेदवार मिळत नाहीत तर मतदानासाठी जनता कुठून मिळेल?. भाजपचे डबल इंजिन सरकार दुहेरी पराभवाकडे वाटचाल करत आहे.    - कमलनाथ, काँग्रेस नेते

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेशElectionनिवडणूक