शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भोंगळ कारभार! ना एसी ना फ्रीज तरीही ९० वर्षीय आजीबाईंना आलं १ लाखांचं 'वीज बिल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 17:45 IST

उदरनिर्वाहासाठी धडपडत असलेल्या गिरिजम्मांना हे पाहून अश्रू अनावर झाले आणि त्यांनी या परिस्थितीतून बाहेर काढण्याचे आवाहन केले.

कोप्पल : कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यातील भाग्यनगर येथे ऊर्जा विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. इथे छोट्या शेडमध्ये राहणाऱ्या गिरिजम्मा या ९० वर्षीय आजीबाईंना १ लाख रुपयांचे वीजबिल आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. खरं तर दरमहा ७० ते ८० रूपये येणारा वीजबील अचानक लाखोंच्या घरात पोहोचल्याने प्रशानसावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. उदरनिर्वाहासाठी धडपडत असलेल्या गिरिजम्मा यांना हे पाहून अश्रू अनावर झाले आणि त्यांनी या परिस्थितीतून बाहेर काढण्याचे आवाहन केले.

दरम्यान, माध्यमांनी ऊर्जामंत्र्यांना प्रश्न विचारल्यानंतर के.जे जॉर्ज यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, संबंधित आजीबाईंना वीजबिल मिळाले आहे, ज्यामध्ये मीटरमधील त्रुटीमुळे चुकीच्या रकमेचा उल्लेख आहे. पण त्यांना बिल भरण्याची गरज नाही. मंत्र्यांच्या विधानानंतर स्थानिक गुलबर्गा वीज पुरवठा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित शेडकडे धाव घेतली.

प्रशासनाचा भोंगळ कारभारकार्यकारी अभियंता राजेश यांनी वीज मीटरची पाहणी करून तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले. कर्मचारी व बिल वसूल करणाऱ्यांच्या चुकीमुळे बिल वाढीव आल्याचे निदर्शनास आले. मग त्यांनी एवढे बिल भरण्याची गरज नसल्याचे सांगितले. पण या भोंगळ कारभारावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली. दरम्यान, गृहलक्ष्मी योजनेंतर्गत सर्व घरांना २०० युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले होते. पण वीज दरवाढीच्या निषेधार्थ औद्योगिक संघटनांनी बंदची हाक दिली आहे.

 

टॅग्स :Karnatakकर्नाटकelectricityवीजbillबिल