शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

"ऑपरेशनमुळं पोट फुगलंय", मुलीकडच्यांचं कारण पण लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधू झाली 'आई'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 17:46 IST

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथून एक अनोखी घटना समोर आली आहे.

नोएडा : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथून एक अनोखी अन् धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी लग्न झालेली नववधू लग्नाच्या तिसऱ्या दिवशी आई झाल्याने एकच खळबळ माजली. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी अचानक पोटात दुखू लागल्याने तिला सासरच्यांनी इस्पितळात दाखल केले. मग ती गरोदर असल्याचे उघड झाले. लक्षणीय बाब म्हणजे त्याच्या दुसऱ्याच दिवशी नववधूने एका मुलीला जन्म दिला.

खरं तर मागील सोमवारी नोएडातील दनकौर पोलीस स्टेशन परिसरातील एका गावात राहणाऱ्या तरूणाचे सिकंदराबाद येथील तरुणीशी लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर नवरी सासरी गेली पण सुहागरातच्या दिवशी तिच्या पोटात दुखू लागले. यामुळे कुटुंबीय घाबरले आणि त्यांनी तिला तातडीने दनकौर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. 

डॉक्टरांनी तपासणी केली असता ती सात महिन्यांची गरोदर असल्याचे उघड झाले. हे ऐकून सासरच्यांनाही धक्का बसला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी नववधूने एका चिमुकलीला जन्म दिला. यानंतर मुलाच्या बाजूच्या लोकांनी नवरीच्या घरच्यांना माहिती दिली तिला आपल्याकडे ठेवण्यास नकार दिला.  "ऑपरेशनमुळं थोडं पोट फुगलंय"माहिती मिळताच नववधूच्या कुटुंबीयांनी तिला आणि निष्पाप मुलीला आपल्या सोबत घेतले. मात्र, या प्रकरणी अद्याप मुलाच्या बाजूने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मुलीच्या घरच्यांनी ही गोष्ट मुलांपासून लपवून ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय मुलाकडील मंडळीला असेही सांगण्यात आले होते की, मुलीचे काही दिवसांपूर्वी ऑपरेशन झाले होते म्हणून तिचे पोट थोडेसे फुगले आहे. दनकौर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना याची माहिती मिळाली आहे पण अद्याप कोणीही तक्रार दाखल केली नाही.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्न