शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ज्या धर्मात समानता नाही तो आजार; उदयनिधींपाठोपाठ मंत्री प्रियांक खरगे यांचेही वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 11:47 IST

दरम्यान, भाजपनेही खरगेेंवर टीका केली आहे.

चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात देशभरात गदारोळ सुरू असताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र आणि मंत्री प्रियांक खरगे यांनी उदय स्टॅलिन यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे. मंत्री प्रियांक खर्गे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ‘कोणताही धर्म जो समानतेचा पुरस्कार करत नाही किंवा तुम्हाला माणूस म्हणून सन्मान मिळेल याची खात्री देत नाही, तो माझ्या मते आजार आहे.’ दरम्यान, भाजपनेही खरगेेंवर टीका केली आहे.

शिरच्छेद करणाऱ्याला १० कोटींचे बक्षीसअयोध्येतील संत परमहंस आचार्य यांनी सोमवारी उदयनिधी यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत ‘जो कोणी उदयनिधी यांचा शिरच्छेद करून आणेल, त्याला १० कोटी रुपयांचे बक्षीस मिळेल,’ अशी घोषणा केली. यावेळी त्यांनी उदयनिधींच्या पोस्टरवर तलवारही चालवली. 

‘आम्ही प्रत्येकाच्या श्रद्धेचा आदर करतो’सोमवारी काँग्रेसतर्फे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल उदयनिधी  यांच्या वक्तव्यावर म्हणाले की, ‘आम्ही सर्वधर्म समभावावर विश्वास ठेवतो आणि आम्ही त्यांचा आदर करतो.आमचा दृष्टिकोन स्पष्ट आहे; ‘सर्वधर्म समभाव’ ही काँग्रेसची विचारधारा आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. आम्ही प्रत्येकाच्या श्रद्धेचा आदर करतो.’

उदयनिधी वक्तव्यावर ठामउदयनिधी आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. रविवारी संध्याकाळीही त्यांनी सनातन धर्म नष्ट करण्याच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला. चेन्नईत पत्रकारांशी बोलताना उदयनिधी म्हणाले,  ‘लोकांनी अनावश्यकपणे माझ्या वक्तव्याला नरसंहाराशी जोडले. पंतप्रधान काँग्रेसमुक्त भारताची चर्चा करतात, म्हणजे काँग्रेसवाल्यांना मारायचे का ? असे ते म्हणाले. काही लोक द्रविडमलाही संपविण्याची चर्चा करतात. याचा अर्थ द्रमुकच्या लोकांनाही मारले पाहिजे का ?’

टॅग्स :congressकाँग्रेस