शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

साखरेच्या एका निर्णयामुळे १२ टक्क्यांनी वाढली संपत्ती; इथेनॉल निर्मितीला परवानगीने कंपन्यांच्या शेअर्समध्ये उसळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 06:54 IST

सरकारने साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीस बंदी घातली होती. त्यावरून गदारोळ झाल्यानंतर पुन्हा इथेनॉल निर्मितीस परवानगी देण्यात आली.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीस पुन्हा परवानगी दिल्याने उत्पादक कंपन्यांच्या समभागांत शनिवारी १२ टक्के वाढ झाली. यामुळे गुंतवणूकदारांचा लाभ झाला आहे. एका कंपनीच्या समभागास तर अपर सर्किटही लागले. 

७ डिसेंबर रोजी सरकारने साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीस बंदी घातली होती. त्यावरून गदारोळ झाल्यानंतर पुन्हा इथेनॉल निर्मितीस परवानगी देण्यात आली. त्याचा लाभ कंपन्यांच्या समभागांना झाला.

कंपनी    तेजी     सध्याची किंमत (रु.)धामपूर शुग मिल्स    १२.५%    २७९बजाज हिंदुस्थान शुगर    १०%    ३०.७५उत्तम शुगर मिल्स     १०%     ४४० रेणुका शुगर्स     ९%     ५०.९० मगध अँड एनर्जी    ९%     ७४४.८०बलरामपूर चिनी मिल्स     ७.७%     ४१४ डालमिया भारत शुगर    ७.५%     ४३० अवध शुगर अँड एनर्जी     ७%    ७३९ मवाना शुगर्स     ६%    १०२.१० 

महाराष्ट्राची बाजी; २४.८५ लाख टन उत्पादन कोल्हापूर : ‘अल् निनो’चा प्रादुर्भाव आणि वादळी पावसाच्या तडाख्यानंतरही महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व कर्नाटक या राज्यांनी साखर उत्पादनातील आपली आघाडी कायम ठेवली आहे. १५ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रात २४.८५ लाख टन, उत्तर प्रदेशात २२.६५ लाख टन, तर कर्नाटकात १७.५० लाख टन साखरेचे उत्पादन झाले.  

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने