शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक जोडप्याने ठेवला आदर्श! लग्नाच्या वाढदिवसाला नेत्रदान करण्याचा घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 17:27 IST

शिक्षक दाम्पत्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

लोक आपला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करत असतात. मग तो वाढदिवस लग्नाचा का असेना. या दिवशी जोडप्याला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा दिल्या जातात. पती-पत्नी एकमेकांना भेटवस्तू देतात तसेच या दिवशी काही वचनही देत असतात. दरम्यान, छत्तीसगडमधील मुंगेरी जिल्ह्यातील लोर्मी येथून एक अशी एक घटना समोर आली आहे, जी ऐकून सर्वचजण या जोडप्याचे कौतुक करत आहे.

दरम्यान, लोर्मी येथील एका शिक्षक दाम्पत्याने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नेत्रदान करून सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. लोर्मी येथील रहिवासी असलेले शिक्षक दाम्पत्य शरद कुमार दडसेना आणि त्यांची पत्नी लता दडसेना यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी इस्पितळ गाठून नेत्र विभागात जाऊन आवश्यक कागदपत्रे सुपुर्द केली. यावेळी शिक्षक दाम्पत्याचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते.

शिक्षक दाम्पत्याने ठेवला आदर्श शिक्षक दाम्पत्याच्या नेत्रदानाच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी शरद दडसेना यांनी सांगितले की, आपल्या डोळ्यांमुळे इतरांनाही हे जग पाहता यावे, या उद्देशाने आम्ही पती-पत्नीने नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. या नेत्रदान मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही करतो. डेव्हलपमेंट ब्लॉक मेडिकल ऑफिसर डॉ.जी.एस.डाऊ यांनी सांगितले की, लोर्मी विधानसभेतील आतापर्यंत तीन जणांनी अवयवदान केले आहे.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी