शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या यादीला आव्हान? अध्यक्षपदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 12:42 IST

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. परंतु यासाठी मतदान करणाऱ्या मतदारांची यादी मात्र जाहीर करण्यात आलेली नाही.

सुरेश भुसारी  

नवी दिल्ली : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या आगामी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी असलेल्या मतदारांची यादी उपलब्ध न झाल्यास याविरोधात न्यायालयात दाद मागण्यासाठी नाराज गटातील काही नेते पुढे सरसावल्याचे समजते. यासंदर्भात आज महाराष्ट्र सदनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. परंतु यासाठी मतदान करणाऱ्या मतदारांची यादी मात्र जाहीर करण्यात आलेली नाही. अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी मतदान करणाऱ्या किमान १० सदस्यांचे अनुमोदन अध्यक्षपदाच्या उमेदवाराला आवश्यक आहे. ही मतदार यादीच जाहीर झालेली नसल्याने या निवडणुकीसाठी मतदार कोण? हे गुपित आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाण