शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

बेळगावात पेट्रोल पंपावरच कारला लागली आग, कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 16:31 IST

प्रकाश बेळगोजी बेळगाव : शहरातील एका पेट्रोल पंपावरच अचानक एका कारला आग लागली. प्रसंगावधान राखून कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे मोठा ...

प्रकाश बेळगोजी

बेळगाव: शहरातील एका पेट्रोल पंपावरच अचानक एका कारला आग लागली. प्रसंगावधान राखून कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. आज मंगळवारी ही घटना घडली.याबाबत माहिती अशी की, नेहरूनगरच्या बी. बी. होसमनी यांच्या मालकीच्या असलेल्या पेट्रोल पंपावर एक कार डिझेल भरण्यासाठी आली. दरम्यानच कारच्या बोनेटमध्ये अचानक आग लागली. ही घटना घडली तेव्हा गाडीचा मालक याठिकाणी नव्हता. आगीची घटना निदर्शनास येताच पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी त्वरित अग्निशमन सामग्रीच्या सहाय्याने मोठ्या कौशल्याने आग विझवली. यामुळे मोठा अनर्थ टळला.प्रसंगावधान राखून दाखवलेल्या तत्परतेबद्दल कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. एपीएमसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटकbelgaonबेळगावfireआगPetrol Pumpपेट्रोल पंप