शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

२२ प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, मदतीसाठी यंत्रणा पोहोचली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 15:07 IST

या भीषण दुर्घटनेत बसमधील इतर २२ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन ताततडीने जवळील रुग्णालयात हलवण्यात आले

उत्तराखंडच्या मसुरी-डेहरादून प्रमुख मार्गावर शेरगडीजवळ भीषण अपघाताची दुर्घटना घडली. या महामार्गावरुन जात असलेल्या बसमधील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही बस एका खोल दरीत कोसळली. बसमध्ये २२ प्रवासी प्रवास करत होते, त्यापैकी २ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन, वैद्यकीय यंत्रणा आणि अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांना घटनास्थळी धाव घेतली. 

या भीषण दुर्घटनेत बसमधील इतर २२ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन ताततडीने जवळील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ही बस मसुरीहून-डेहरादूनला जात होती, दरम्यान, आयटीबीपीजवळी एका वळणाच्या रस्त्यावर वाहकाचे बसवरील नियंत्रण सुटले अन् बस दरीत कोसळली. सध्या मदत व बचावकार्य सुरू असून जखमींना लंढौर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. 

टॅग्स :AccidentअपघातUttarakhandउत्तराखंडPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल