शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधरांची फौज, पण नोकरी मिळेना! ४०% तरुण बेरोजगार; अझीम प्रेमजी विद्यापीठाचा धक्कादायक अहवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 06:59 IST

२००४-०५ पासूनच्या आकडेवारीनुसार दरवर्षी ५० लाख पदवीधरांची भर पडते. त्यापैकी केवळ २८ लाख पदवीधरांनाच नोकरी मिळविण्यात यश येते. 

नवी दिल्ली : भारतातील उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढत असले तरी, पदवीधरांच्या हाताला काम मिळण्याचे प्रमाण मात्र चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या 'स्टेट ऑफ वर्किंग इंडिया' अहवालानुसार, देशातील २० ते २९ वयोगटातील ६.३ कोटी पदवीधरांपैकी तब्बल १.१ कोटी पदवीधर बेरोजगार आहेत. 

वयोगट बेरोजगारी प्रमाण (%)२० ते २५  -    ४०%२५ ते २९     -        २०%

तरुणांमधील बेरोजगारीचा विळखा -२००४-०५ पासूनच्या आकडेवारीनुसार दरवर्षी ५० लाख पदवीधरांची भर पडते. त्यापैकी केवळ २८ लाख पदवीधरांनाच नोकरी मिळविण्यात यश येते. 

नोकरी मिळवण्यात अनंत अडचणी -स्वतःला बेरोजगार म्हणून नोंदवणाऱ्या पदवीधरांपैकी केवळ ७ टक्के तरुणांनाच पदवी मिळाल्यानंतर एका वर्षाच्या आत कायमस्वरूपी पगाराची नोकरी मिळवण्यात यश येते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर कामाच्या ठिकाणी होणारे हे स्थित्यंतर आव्हानात्मक असल्याचे अहवालात म्हटले आहे. 

वेतनश्रेणीतील स्त्री-पुरुष -पदवीधर नसलेल्या उमेदवारांपेक्षा पदवीधरांचे सुरुवातीचे वेतन दुप्पट असते. मात्र, गेल्या काही वर्षांत पदवीधर पुरुषांच्या सुरुवातीच्या पगारवाढीचा वेग मंदावला आहे.चांगली बाब म्हणजे, वेतन श्रेणीतील स्त्री-पुरुष भेदभाव लक्षणीयरीत्या कमी झाला आहे, जे तरुण महिलांसाठी श्रम बाजारातील सुधारलेले निकाल दर्शवते.

English
हिंदी सारांश
Web Title : Graduates struggle for jobs: 40% youth unemployed, says report.

Web Summary : Despite rising education, 40% of graduates (20-25 age) are unemployed in India. Only few secure stable jobs within a year of graduating. Wage gap between genders is decreasing.
टॅग्स :UnemploymentबेरोजगारीStudentविद्यार्थी