शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या कोणत्याही कारवाईला चोख प्रत्युत्तर, जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 07:38 IST

येथे एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, वास्तविक नियंत्रण रेषेवर एकतर्फी स्थिती बदलण्याच्या चीनच्या प्रयत्नांना अथवा अन्य कारवायांना निश्चितच प्रत्युत्तर दिले जाईल. आमचे सैन्य पूर्व लडाखमध्ये गस्त घालत आहे. तिथे तांत्रिक माध्यमांचादेखील उपयोग केला जात आहे. 

श्रीनगर : लडाख सेक्टरमध्ये चीनच्या कोणत्याही आक्रमक कारवाईला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहोत, असा इशारा लष्कराच्या उत्तरी कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग- इन- चीफ लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी दिला आहे.

येथे एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, वास्तविक नियंत्रण रेषेवर एकतर्फी स्थिती बदलण्याच्या चीनच्या प्रयत्नांना अथवा अन्य कारवायांना निश्चितच प्रत्युत्तर दिले जाईल. आमचे सैन्य पूर्व लडाखमध्ये गस्त घालत आहे. तिथे तांत्रिक माध्यमांचादेखील उपयोग केला जात आहे. 

उत्तर आणि पश्चिम सीमेवर शत्रूंकडून आव्हान आहे. या आव्हानांना आम्ही तोंड देत आहोत. भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सायबर आणि अंतराळ हे नवीन युद्धक्षेत्र म्हणून उदयास आले आहेत. 

भारताला चिरडून टाकू : शाहबाज शरीफ- ‘आमच्याकडे अणुबॉम्ब आहे, त्यामुळे भारत आमच्यावर वाईट नजर टाकू शकत नाही आणि जर त्यांनी आमच्यावर वाईट नजर टाकली तर त्यांना आम्ही पायाखाली चिरडून टाकू,’ अशी पोकळ धमकी भिकेचे डोहाळे लागलेले पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दिली. - पाकिस्तानची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. महागाई विक्रमी पातळीवर वाढत आहे. दहशतवादाने त्यांना खोलवर जखमा केल्या आहेत; पण या सगळ्यांतही पाकिस्तानचे पंतप्रधान भारताला आव्हान देण्यापासून मागे हटत नाहीत. - पाकव्याप्त काश्मीरच्या दौऱ्यावर असलेल्या शाहबाज शरीफ यांनी वरीलप्रमाणे पोकळ धमकी दिली. पाकिस्तानने भारताविरोधात असे वक्तव्य करून अणुबॉम्बची धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानchinaचीनladakhलडाख