शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

बैलाने जोराची टक्कर मारुन 90 वर्षीय महिलेला हवेत उडवले, उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 17:25 IST

या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी महापालिका प्रशासनाला जबाबदार धरले आहे.

फरीदाबाद: हरीयाणाच्या फरिदाबादजवळच्या खेडी गावात एका बैलाने 90 वर्षीय महिलेला ठार केल्याची घटना घडली आहे. घराजवळ बसलेल्या महिलेला बैलाने आपल्या शिंगाने हवेत उडवल्याची ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. महिलेच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण असून यासाठी फरीदाबाद जिल्हा प्रशासनाला जबाबदार धरत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 90 वर्षीय महिला घराबाहेर उभी होती, तेवढ्यात एक बैल तिथे आला. यावेळी महिलेने आपल्या हातातल्या काठीने त्या बैलाला हकलण्याचा प्रयत्न केला, यानंतर त्या बैलाने आपल्या टोकदार शिंगाने त्या महिलेवर हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की, महिला हवेत उडून पडली. 

उपचारादरम्यान मृत्यू बैलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला आजुबाजुच्या लोकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मृत महिलाचा नातू धीरेंद्र कुमार याने या घटनेसाठी महानगरपालिकेला जबाबदार धरलं आहे. घटनेनंतर पोलिसांनी शवविच्छेदन करुन महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी कलम 170 अन्वये कारवाई केली आहे. 

टॅग्स :HaryanaहरयाणाAccidentअपघातWomenमहिलाDeathमृत्यू