शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

९० लाख भारतीय युद्धाच्या विळख्यात, सतर्कतेच्या सूचना  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 05:34 IST

- चंद्रशेखर बर्वे लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हवाई हल्ला केल्यानंतर या भागात अडकलेल्या भारतीयांच्या ...

- चंद्रशेखर बर्वेलोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायलनेइराणवर हवाई हल्ला केल्यानंतर या भागात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. इराण, इस्रायल व युद्धाच्या सावटाखाली आलेल्या अरब देशांमध्ये जवळपास ९० लाख भारतीय अडकले आहे.

अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालय आणि विविध देशांतील दूतावासांनी तेथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी तातडीची ॲडव्हायजरी जारी केली आहे. भारतीय नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा आणि दूतावासाच्या संपर्कात राहण्याचा सल्ला दिला आहे.

इराणने कतार, बहरीन, कुवेत, सौदी अरेबिया, जॉर्डन आणि अबूधाबी (यूएई) येथील अमेरिकन नौदल तळांना लक्ष्य केले आहे. या भागात ८८ लाख ४९ हजार भारतीय राहतात. यात अप्रवासी भारतीय आणि भारतीय वंशांच्या नागरिकांचा समावेश आहे. इस्रायलच्या उत्तरेला लेबनान, उत्तर-पूर्वेला सीरिया, पूर्वला जॉर्डन व दक्षिण-पश्चिम भागाला इजिप्त देश आहे. या चारही देशांमध्ये २४,६३० भारतीय राहतात. युद्धस्थिती लक्षात घेता या भागातील भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कुठे किती भारतीय?इराण     १०,७६५इस्राईल     १,२३,०००कतार     ८,३०,४९१बहरिन     ३,४६,८५६कुवैत     १०,१०,३१७सौदी अरेबिया     २७,४७,५५१जॉर्डन     १७,०५०यूएई     ३८,९७,५६७इजिप्त     ५,५००लेबनॉन     २,०४१सीरिया     ३९(परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी २१ ऑगस्ट २०२५ रोजी राज्यसभेत दिलेल्या उत्तरावर आधारित आकडेवारी)

English
हिंदी सारांश
Web Title : 9 Million Indians in War Zone, Advisory Issued for Safety

Web Summary : Following US-Israel strikes on Iran, nearly 9 million Indians are caught in affected Middle Eastern countries. The Indian government has issued advisories urging citizens to stay indoors and contact embassies for assistance amidst escalating tensions in Iran, Israel, and surrounding Arab nations.
टॅग्स :IranइराणIsraelइस्रायल