शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

उत्तराखंडात दरीत जीप कोसळून 9 जणांचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 10:52 IST

उत्तराखंडमध्ये दरीच जीप कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे

नवी दिल्ली - उत्तराखंडमध्ये दरीच जीप कोसळून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी चंपावत जिल्ह्यात हा अपघात झाला. या अपघातामध्ये जीपमध्ये असणाऱ्या नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका लहान मुलासह सहा पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. 

मिळालेल्या वृत्तानुसार, आज बुधवारी सकाळी साडेसहा वाजता राष्ट्रीय राज्यमार्गावर हा अपघात झाला आहे. चंपावत पासून 22 किमी दूर सवाला जवळ  भाविकांची जीप दरीत कोसळली. ही मॅक्स जीप टनकपूरवरुन पिथॉरागढला निघाली होती. यामधील असणारे लोक पिथॉरागढचे होते. देवदर्शनावरुन ते घराकडे निघाले असल्याचे प्राथमिक वृत्त समोर आलं आहे. परिसरात एकच खळबळ उडाली असून दुख: व्यक्त केलं जात आहे. 

या अपघाताची बातमी कळताच पोलिस आणि प्रशासनांच्या आधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात मृत्यू झालेल्यांना सध्या बाहेर काढण्याचे काम सुरु युद्धपातळीवर सुरु आहे. हा अपघात नेमका कशामुळं झाला हे अद्याप समजू शकले नाही. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी दुख: व्यक्त केलं आहे. त्यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश जारी केले आहेत. 

टॅग्स :Accidentअपघात