शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये १४ वर्षीय मुलाने बनवले ९ अ‍ॅप, आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली कौतुकाची थाप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 18:43 IST

Prime Minister National Children's Award Ceremony: पुरस्कार प्राप्त मुलांमध्ये सिसरामधील डबलाली येथील तनिश याचाही पंतप्रधानांकडून सन्मान झाला. त्याने नऊ प्रकारचे अ‍ॅप बनवले आहेत.

नवी दिल्ली - पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार सोहळा सोमवारी आयोजित केला गेला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या देशभरातील निवडक मुलांना यावळी सन्मानित करण्यात आले. या मुलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने सन्मानित केले. या मुलांना प्रमाणपत्र आणि एक लाख रुपये बक्षीस देण्यात आले. या पुरस्कार प्राप्त मुलांमध्ये सिसरामधील डबलाली येथील तनिश याचाही पंतप्रधानांकडून सन्मान झाला.

सन्मानित झालेल्या तनिशने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची आपली इच्छा होती. मात्र आज पंतप्रधानाची भेट होऊ शकली नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यावतीने मला सन्मानित करण्यात आले. ही अभिमानाची बाब आहे. त्याने नऊ प्रकारचे अ‍ॅप बनवले आहेत. कोरोना आल्यानंतर पहिल्या लॉकडाऊनच्या वेळी लोकांसमोर निर्माण झालेल्या समस्यांचा विचार करून वेगवेगळ्या प्रकारचे अ‍ॅप तयार केले. तसेच माझ्या पशुमॉल अ‍ॅपचा उपयोग देशभरातील सुमारे १५ हजार शेतकरी करत आहेत.

लॉकडाऊनमध्ये प्राण्यांचे बाजार बंद होते. त्यामुळे व्यापारी त्यांच्याकडील प्राणी विकू शकत नव्हते. ती बाब विचारात घेऊन तनिशने अ‍ॅप विकसित केले. दरम्यान मुलांनी मोबाईलचा कमीत कमी वापर करावा. तसेच केवळ चांगल्या कामासाठीच मोबाईल वापरावा, असे आवाहन त्याने मुलांना केले आहे. दरम्यान, तनिशच्या वडिलांनी मुलाचा सन्मान झाल्याने आनंद व्यक्त केला आहे. तसेच त्याने वेगवेगळ्या बाबींसाठी उपयुक्त अशी ९ प्रकारची अ‍ॅप बनवल्याचे सांगितले.

दरम्यान, बरनाला रोड येथील लघू सचिवालयामध्ये झालेल्या कार्यक्रमान तनिशला सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमामध्ये उपायुक्त अनिश यादव यांच्यासह पुरस्कार मिळालेला तनिश आणि त्याचे कुटुंबीय सहभागी झाले होते. अनिश यादव यांनी तनिश याला ऑनलाईन सर्टिफिकेट आणि एक लाख रुपयांची बक्षीस रक्कम ऑनलाईन पद्धचीने सुपुर्द केली.  

टॅग्स :prime ministerपंतप्रधानRepublic Dayप्रजासत्ताक दिनStudentविद्यार्थी