तेलंगणा व आंध्र प्रदेशात वषर्भरात स्वाईन फ्लूच्या ८८ रुग्णांची नोंद
By Admin | Updated: January 2, 2015 00:21 IST2015-01-02T00:21:14+5:302015-01-02T00:21:14+5:30
हैदराबाद-२०१४ या वषार्दरम्यान आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यात स्वाईन फ्लू या आजाराच्या ८८ रुग्णांची नोंद करण्यात आली. या आजारासाठी िनयुक्त केलेले नोडल अिधकारी डॉ. के. शुभाकर यांनी यातील २२ प्रकरणे िडसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रकाशात आली आहेत. या आजाराच्या िनयंत्रणाकिरता सरकारने अनेक पावले उचलली असल्याचे आरोग्य संचालक पी. संबािशव राव यांनी सांिगतले. तेलंगणात या आजाराने १० जण मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आहे.

तेलंगणा व आंध्र प्रदेशात वषर्भरात स्वाईन फ्लूच्या ८८ रुग्णांची नोंद
ह दराबाद-२०१४ या वषार्दरम्यान आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यात स्वाईन फ्लू या आजाराच्या ८८ रुग्णांची नोंद करण्यात आली. या आजारासाठी िनयुक्त केलेले नोडल अिधकारी डॉ. के. शुभाकर यांनी यातील २२ प्रकरणे िडसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रकाशात आली आहेत. या आजाराच्या िनयंत्रणाकिरता सरकारने अनेक पावले उचलली असल्याचे आरोग्य संचालक पी. संबािशव राव यांनी सांिगतले. तेलंगणात या आजाराने १० जण मृत्युमुखी पडल्याचे वृत्त आहे.