शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! लहान मुलीची छेड कढल्याप्रकरणी ८५ वर्षीय भाजपा नेता अटकेत, व्हिडीओ आला समोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 17:45 IST

Crime News: भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्यावर लहान मुलीची छेड काढल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हिमाचल प्रदेशमधील उना जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्यावर लहान मुलीची छेड काढल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेशमधील उना येथील गगरेट परिसरात ही घटना घ़डली आहे. येथे एका वयोवृद्ध भाजपा नेत्याने लहान मुलीसोबत अश्लील चाळे केले. छेडछाडीचा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला आहे. आरोपी भाजपा नेता ८५ वर्षांचाय असून, तो आधी सरकारी नोकरीमध्ये होता. निवृत्तीनंतर तो भाजपामध्ये सक्रिय झाला होता. भाजपाने त्याला उपमंडळ स्तरावरील पदाधिकारी बनवले होते. दरम्यान मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर गगरेट पोलिसांनी हे प्रकरण महिला पोलीस ठाणे, उना कडे वर्ग केले आहे.  तिथे भाजपा नेत्याविरोधात पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिव्यांग मुलगी भाजपा नेत्याच्या दुकानावर गेली होती. तिथे भाजपा नेत्यांने तिच्यासोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. हे सर्व कुणीतरी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केले. व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा पीडित मुलीच्या आईलाही ही बाब समजली. त्यानंतर तिने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. आता पोलीस अधिकारी संजीव भाटिया यांनी या घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अकट करण्यात आल्याचे सांगितले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHimachal Pradeshहिमाचल प्रदेश