्रअंबडला घरफोडीत ८२ हजार लंपास

By Admin | Updated: June 2, 2015 00:03 IST2015-06-02T00:03:49+5:302015-06-02T00:03:49+5:30

नाशिक : घराच्या खिडकीचे गज वाकवून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश क रत घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा एकूण ८२ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

82 thousand lump of land in Ambad | ्रअंबडला घरफोडीत ८२ हजार लंपास

्रअंबडला घरफोडीत ८२ हजार लंपास

शिक : घराच्या खिडकीचे गज वाकवून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश क रत घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा एकूण ८२ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
अंबड औद्यागिक वसाहतीत असलेल्या नऊ क्रमांकाच्या बंगल्यात चोरट्यांनी प्रवेश करून घरातील कपाटमध्ये ठेवलेले दागिने व रोकड पळविली. यावेळी घरात रामबेन नरोत्तमदास कोटक या एकट्याच होत्या. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 82 thousand lump of land in Ambad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.