काटोल तालुक्यातील ८२ घरांची पडझड

By Admin | Updated: August 14, 2015 22:54 IST2015-08-14T22:54:11+5:302015-08-14T22:54:11+5:30

काटोल तालुक्यातील ८२ घरांची पडझड

82 families collapse in Katol taluka | काटोल तालुक्यातील ८२ घरांची पडझड

काटोल तालुक्यातील ८२ घरांची पडझड

टोल तालुक्यातील ८२ घरांची पडझड
काटोल : दोन दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे काटोल तालुक्यातील ८२ घरांची पडझड झाल्याची माहिती तहसीलदार सचिन गोसावी यांनी दिली.
पावसामुळे तालुक्यातील १६ गावांमधील ८२ घरांचे अर्थात ३ लाख ६१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वाढोणा येथील माला शामराव तायवान व मेंडकी येथील फत्तूदेव आप्पा यांची घरे जमीनदोस्त झाली. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही, असेही गोसावी यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
***

Web Title: 82 families collapse in Katol taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.