शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

डायबेटीज, हायपरटेंशन अन् बरच काही, या 81 वर्षांच्या आजीबाईंनी जिंकली कोरोनाची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 16:35 IST

कोरोनावर मात केल्यानंतर त्यांनी डॉक्टर्स, नर्सेस आणि त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानले. ही घटना एखाद्या चमत्कारापेक्षा कमीनाही, असे काहींचे म्हणने आहे. 

ठळक मुद्देकुलवंत निर्मल कौर या मोहाली जिल्ह्यातील मॅक्स हॉस्पिटलमधून दाखल होत्याया आजींनी डॉक्टर्स, नर्सेस आणि त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानलेयापूर्वीही केरळमधी एका वृद्ध दाम्पत्याने कोरोनावर मात केली होती

मोहाली - म्हणतातना, प्रबळ इच्छाशक्ती आणि दुर्दम्य आत्मविश्वास असेल, तर कोणत्याही संकटावर अगदी सहजपणे मात करता येते. मग वय काहीका असेना. याची प्रचिती आली आहे पंजाबमध्ये.पंजाबमधील मोहाली जिल्ह्यातील तब्बल 81 वर्षांच्या कुलवंत निर्मल कौर यांनी, संपूर्ण जगात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना व्हायरसला धोबीपछाड दिली आहे. 

कुलवंत यांनी कोरोना झाला असतानाही हार मानली नाही. यामुळेच त्यांना कोरोनावर विजय मिळवता आला. विशेष म्हणजे त्या 81 वर्षांच्या आहेत. एवढेच नाही, तर त्यांना मधुमेह, हायपरटेंशनबरोबरच पाच स्टेंट्स देखील आहेत. असे असतानाही त्यांनी कोरोनाचा यशस्वी सामना केला. त्या सोमवारी येथील मॅक्स हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आपल्या घरी गेल्या.

कोरोनावर मात केल्यानंतर त्यांनी डॉक्टर्स, नर्सेस आणि त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानले. ही घटना एखाद्या चमत्कारापेक्षा कमीनाही, असे काहींचे म्हणने आहे. 

या वृद्धांनीही दिली आहे कोरोनाला टक्कर अन् जिंकली लढाली -

यापूर्वी केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील एका कोरोनाग्रस्त व्यक्तीला आणि त्यांच्या पत्नीला पूर्णपणे बरे झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. यासंदर्भात सविस्तर माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले, की थॉमस अब्राहम (93) आणि त्यांची पत्नी मरियम्मा (88) हे कोट्टायमच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय 9 मार्चपासून जीनव-मरणाशी संघर्ष करत होते. यात त्यांचा विजय झाला.

मुलगा आणि सुनेपासून झाला होता संसर्गएका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसा, 'थॉमस आणि मरियम्मा आता ठीक आहेत. त्यांची कोरोनाव्हायरस टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला.' ते केरळमधील पथनामथिट्टा जिल्ह्यातील रन्नी या गावचे रहिवासी आहेत. त्यांचा मुलगा, सून आणि नातू गेल्या महिन्यात इटलीहून परतले होते. त्यांच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याIndiaभारतKeralaकेरळPunjabपंजाब