शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! आठ वर्षांच्या मुलींवर अल्पवयीन भावाकडून बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 14:25 IST

पीडित मुलीच्या घरातील परिस्थिती अतिशय हलाखीची

नवी दिल्ली: अल्पवयीन मुलीवर तिच्याच अल्पवयीन भावानं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे. वायव्य दिल्लीतील आदर्श नगरमध्ये ही घटना घडली. एका अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगामधून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं पोलिसांना दिली. यानंतर पोलीस रुग्णालयात पोहोचले आणि हा धक्कादायक प्रकार समोर आला. अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगातून रक्तस्राव होत असल्यानं तिला पालकांनी रुग्णालयात दाखल केलं. यावेळी समुपदेशकांनी पीडितेशी संवाद साधला. आई-बाबा घरी नसताना मोठ्या भावानं आपल्यावर जबरदस्ती केल्याचं पीडितेनं समुपदेशकांना सांगितलं. पीडित मुलगी आठ वर्षांची असून तिचा भाऊदेखील अल्पवयीन आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी पीडितेची भेट घेतली. 'पीडित मुलीला गंभीर इजा झाली असून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येईल. तिची प्रकृती अतिशय गंभीर आहे,' अशी माहिती मालीवाल यांनी दिली. 'पीडित मुलीचे आई-वडील रोजंदारीवर काम करतात. त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. त्यामुळे महिला आयोगाकडून पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबाला सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल,' असंदेखील त्यांनी सांगितलं. महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून याबद्दल सरकारनं पावलं उचलण्याची गरज असल्याचं मालीवाल यांनी म्हटलं. 

टॅग्स :Rapeबलात्कारdelhiदिल्लीCrimeगुन्हा