शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

एका वर्षात दगावली ८ लाख बालके; भारतातील धक्कादायक वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 06:56 IST

प्रमाण घटत असल्याचा युनोचा निष्कर्ष

नवी दिल्ली : भारतामध्ये २०१७ साली ८ लाख २ हजार बालकांचा मृत्यू ओढविला. हे प्रमाण पाच वर्षांच्या तुलनेत कमी आहे असे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे.२०१७ साली ६ लाख ५0 हजार नवजात बालके व ५ ते १४ वर्षे वयोगटातील १ लाख ५२ हजार बालके मरण पावली. युनिसेफ इंडियाचे प्रतिनिधी यास्मिन अली हक म्हणाल्या की, बालकांच्या मृत्यूंचे प्रमाण घटत असून ही चांगली बाब आहे. नवजात बालकांच्या आरोग्य सुविधांचे प्रमाण वाढत आहे. २०१६ रोजी ८ लाख ६७ हजार बालके मरण पावली होती. मात्र हे प्रमाण त्याच्या पुढच्या वर्षी कमी झाले. सन २०१६ साली बालमृत्यूचे प्रमाण दर हजार बालकांमागे ४४ इतके होते. याउलट २०१७ मध्ये लहान मुलींच्या मृत्यूचे प्रमाण दर हजारामागे ४० व मुलांमध्ये दर हजारामागे ३९ इतके होते. लहान मुलींच्या मृत्यूदरात घट झाली, असेही यास्मिक हक म्हणाल्या.पाच सेकंदांना एक मृत्यू२०१७ साली भारतामध्ये १५ वर्षे वयाखालील ६३ लाख मुले दर पाच सेकंदांना एक यानुसार मरण पावली. त्यांना वेळीच योग्य उपचार मिळाले असते, तर ती वाचू शकली असती असे युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना, संयुक्त राष्ट्रे लोकसंख्या विभाग, जागतिक बँक यांनी मृत्यूदरासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :Deathमृत्यू