शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघात! ऑडी कारची विजेच्या खांबाला जोरदार धडक, आमदाराच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 09:44 IST

7 people killed in a car accident in Koramangala area of Bengaluru : बंगळुरू शहरातील कोरोमंगलामध्ये ही मोठा दुर्घटना घडली. साधारण रात्री  1 वाजून 45 मिनिटांनी हा अपघात झाला.

नवी दिल्ली - कर्नाटकमध्ये भीषण अपघात झाला आहे. ऑडी कारची विजेच्या खांबाला जोरदार धडक बसली आहे. या अपघातात आमदाराच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरू शहरातील कोरोमंगलामध्ये ही मोठा दुर्घटना घडली. साधारण रात्री  1 वाजून 45 मिनिटांनी हा अपघात झाला. ऑडी अत्यंत वेगात असून त्यामुळेच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ती विजेच्या खांबावर आदळली. यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. 

बंगळुरू अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सात लोकांमध्ये तामिळनाडूमधील होसूरच्या डीएमके आमदाराचा मुलगा आणि सूनेचा देखील समावेश असल्याची माहिती मिळत आहे. करुणा सागर आणि बिंदू यांचा मृत्यू झाला आहे. अपघात इतका भीषण होता की यामध्ये ऑडी कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. करुणा सागर, बिंदू (28), इशिता (21), डॉ. धनासु (21), अजय गोयल, उत्सव आणि रोहित (23) अशी मृतांची नावं आहेत.   

टॅग्स :Karnatakकर्नाटकAccidentअपघातDeathमृत्यू