शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

6700 याचिकांना न्यायाची प्रतीक्षा, केंद्रीय दक्षता आयोगाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 13:00 IST

भ्रष्टाचारासंदर्भात सीबीआयने देशातील विविध न्यायालयांत दाखल केलेल्या तब्बल ६७०० प्रकरणांतील याचिका प्रलंबित असून, यापैकी  १९३९ याचिका १० वर्षांपेक्षा जास्त काळ प्रलंबित असल्याची माहिती केंद्रीय दक्षता आयोगाच्या वार्षिक अहवालातून पुढे आली आहे.

- मनाेज गडनीसमुंबई : भ्रष्टाचारासंदर्भात सीबीआयने देशातील विविध न्यायालयांत दाखल केलेल्या तब्बल ६७०० प्रकरणांतील याचिका प्रलंबित असून, यापैकी  १९३९ याचिका १० वर्षांपेक्षा जास्त काळ प्रलंबित असल्याची माहिती केंद्रीय दक्षता आयोगाच्या वार्षिक अहवालातून पुढे आली आहे. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंतच्या सीबीआयच्या कारवाया आणि प्रलंबित याचिकांची आकडेवारी केंद्रीय दक्षता आयोगाच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे. 

६४५ प्रकरणांची चौकशी बाकीभ्रष्टाचारासंदर्भात सीबीआयने दाखल केलेल्या ६४५ केसेसची चौकशी अद्याप सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी केलेली नाही.त्यापैकी ३१७ प्रकरणे दाखल होऊन काही महिने झाले आहेत.  

१६२ प्रकरणे एक वर्षापेक्षा जास्त काळ चौकशीविना प्रलंबित. ३५ प्रकरणांना ५ वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे.  

न्यायालयांत देशातील उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयात दाखल अपिलांची, तसेच पुनर्विचार याचिकांची संख्या  १०,९७४ आहे. 

सरकारी अधिकाऱ्यांविरोधात ४५७  खटले दाखल सीबीआयने २०२१ या वर्षात एकूण ५४९ सरकारी अधिकाऱ्यांविरोधात ४५७ केसेस दाखल केल्या. यापैकी २२१ राजपत्रित अधिकारी आहेत. 

९६९८ अपिले उच्च न्यायालयांत तर २३७ अपिले सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित स्वत:च्याच ७५ अधिकाऱ्यांवर सीबीआयचे खटलेसीबीआयमध्ये काम करणाऱ्या ७५ अधिकाऱ्यांवरील केसदेखील तपासाच्या प्रतीक्षेत आहे. यामध्ये वर्ग- अ मधील केसची संख्या ५५ आहे. त्यातील २७ प्रकरणे चार वर्षांहून अधिक काळापासून प्रलंबित.वर्ग- ब आणि क यामधील कर्मचाऱ्यांवरील प्रलंबित केसची संख्या २० आहे. त्यातील ९ प्रकरणांची चौकशी चार वर्षांहून अधिक काळ प्रलंबित.  २०२१ मध्ये ७४७ प्रकरणांची नोंद२०२१ मध्ये सीबीआयने ७४७ नव्या केसची नोंद केली. तपासाला विलंब का?  गेल्या दोन वर्षांत तपासाला विलंब होण्याचे प्रमुख कारण म्हणजे कोरोना हे आहे.   कामाचा अतीव ताण  अपुरे मनुष्यबळ  आरोपींचा शोध घेण्यास वेळ लागणे तपासासाठी सक्षम अधिकाऱ्याच्या मंजुरीची प्रतीक्षा

 

टॅग्स :Courtन्यायालयIndiaभारत