शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांसाठी ६५ हजार कोटी खर्च करावे लागतील; रघुराम राजन यांचा मोदी सरकारला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 06:47 IST

या संकटात गरिबांसाठी सरकारला ६५ हजार कोटी खर्च करावे लागतील, असेही त्यांनी सुचविले आहे.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : भारताने रोजगार वाचविण्यासाठी लॉकडाऊन मागे घेत सावधगिरीने अर्थव्यवस्था खुली करावी, असे मत व्यक्त करून रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. या संकटात गरिबांसाठी सरकारला ६५ हजार कोटी खर्च करावे लागतील, असेही त्यांनी सुचविले आहे.व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमार्फत सोशल मीडियावरील काँग्रेसच्या व्यासपीठावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी कोविड-१९ च्या अर्थव्यवस्थेवरील प्रभाव आणि त्यावर मात करण्याच्या मुद्यांवर विस्तृत चर्चा केली.यावेळी राजन म्हणाले की, कोरोनाची साथ आणि लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या गरिबांना हातभार लावणे, ही काळाची गरज आहे. या संकटाने बेरोजगार झालेल्यांसाठी आणि उपासमार सोसणाऱ्या गरिबांच्या मदतीला सरकारने धावले पाहिजे. यासाठी ६५ हजार कोटी रुपये खर्च लागेल. भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार लक्षात घेता, ही रक्कम खर्च करणे सहज शक्य आहे. राहुल गांधी जगभरातील अर्थतज्ज्ञांशी विचारविनिमय करून जनतेला वाचविण्यासाठी काय पावले उचलणे जरुरी आहे, हे देशाला सांगू पाहत आहेत.

टॅग्स :Raghuram Rajanरघुराम राजनcorona virusकोरोना वायरस बातम्या