शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेती व शेतकऱ्यांच्या कल्याणावर दरवर्षी ६.५ लाख कोटींचा खर्च- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 08:27 IST

सहकारी संस्थांनी राष्ट्रीय धोरणांना प्राधान्य द्यावे

नवी दिल्ली : सरकार कृषी क्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी दरवर्षी ६.५ लाख कोटी रुपये खर्च करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे सांगितले. निवडणुकीतील आश्वासनावरून काँग्रेसवर थेट हल्लाबोल करताना मोदी म्हणाले की, केंद्र सरकार केवळ आश्वासने देत नाही, तर ती पूर्णही करते. 

‘आंतरराष्ट्रीय सहकार दिना’ निमित्त आयोजित ‘भारतीय सहकारी काँग्रेस’ कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. मोदी म्हणाले की, सहकारी संस्थांनी राजकारण न करता सामाजिक आणि राष्ट्रीय धोरणांना प्राधान्य द्यावे. पारदर्शकता आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचे मॉडेल बनून डिजिटल माध्यमांचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी केले. २०१४ मध्ये सत्तेत आल्यापासून कृषी आणि संबंधित क्षेत्रातील सरकारच्या कामगिरीवर ही मोदींनी प्रकाश टाकला. ते म्हणाले की, सरकार इतर देशांच्या तुलनेत स्वस्त दरात खतांचा पुरवठा करत आहे. किमान आधारभूत किमतीवर मोठ्या प्रमाणात अन्नधान्य खरेदी केले आहे.

खतांच्या अनुदानावर १० लाख कोटी रुपये खर्च सरकारने गेल्या वर्षी खतांच्या अनुदानावर १० लाख कोटी रुपये खर्च केले. शेतकऱ्यांना युरियाची एक पिशवी २७० रुपयांना मिळत आहे आणि ही किंमत बांगलादेश (७२० रुपये), पाकिस्तान (८०० रुपये), चीन (२१०० रुपये) आणि अमेरिका (३००० रुपये) पेक्षा खूपच कमी असल्याचे मोदींनी नमूद केले. 

‘ही मोदींची हमी’पंतप्रधान मोदी म्हणाले, देशातील प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी सुमारे ५०,००० रुपये या ना त्या मार्गाने मिळतील यासाठी सरकार पावले उचलत आहे. ही मोदींची हमी आहे आणि मी जे केले ते सांगत आहे, आश्वासने देत नाही.

टॅग्स :FarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदी