‘लाईफ पार्टनर’कडून ६४ लाखाने फसवणूक
By Admin | Updated: April 23, 2015 02:12 IST2015-04-23T02:12:27+5:302015-04-23T02:12:27+5:30
दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून ७३ वर्षीय इसमाची दिल्ली येथील ‘लाईफ पार्टनर’ क्लब मॅक्स इंडिया या कंपनीने ६३ लाख ७१ हजार रुपयांनी फसवणूक केली.

‘लाईफ पार्टनर’कडून ६४ लाखाने फसवणूक
class="web-title summary-content">Web Title: 64 million cheating by 'life partner'