शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमध्ये बसचा मोठा अपघात; भाविकांना घेऊन जाणारी मिनी बस उलटली, VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 20:35 IST

जम्मू-काश्मीरमध्ये बस उलटल्याने एक मोठी दुर्घटना घडली.

Jammu and Kashmir Bus Accident : जम्मू-काश्मीरमध्ये बस उलटल्याने एक मोठी दुर्घटना घडली आहे. उधमपूर जिल्ह्यात हा अपघात झाला असून रामनगरहून माता मेहरादा यात्रेसाठी जाणारी मिनी बस उलटली. या अपघातात सहा भाविक जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, जखमींना उपचारासाठी तेथील घोर्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.  

उधमपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अन्वर-उल-हक यांनी दिलेल्या माहितीनुसार, उधमपूर जिल्ह्यातील माता मेहरादा तीर्थक्षेत्र यात्रेसाठी निघालेल्या बसचा अपघात झाला. ही बस रामनगर येथून निघाली होती पण प्रवासादरम्यान बस उलटल्यामुळे सहा भाविक जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी घोर्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहे. अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरAccidentअपघात