दारवाड ते मिणचे बुद्रुक रस्त्यासाठी ६ कोटी मंजूर

By Admin | Updated: May 12, 2014 19:48 IST2014-05-12T19:48:18+5:302014-05-12T19:48:18+5:30

वाघापूर : दारवाड ते मिणचे बुद्रुकपर्यंतच्या रस्त्याला खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रयत्नातून केंद्र शासनाच्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून निधी मंजूर झाला आहे.

6 crore sanctioned from Darwad to Minn Budruk road | दारवाड ते मिणचे बुद्रुक रस्त्यासाठी ६ कोटी मंजूर

दारवाड ते मिणचे बुद्रुक रस्त्यासाठी ६ कोटी मंजूर

घापूर : दारवाड ते मिणचे बुद्रुकपर्यंतच्या रस्त्याला खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रयत्नातून केंद्र शासनाच्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून निधी मंजूर झाला आहे.
या रस्त्याच्या कामासाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. अशी माहिती युवक नेते प्रकाशराव आबिटकर यांनी दिली.
वार्ताहर

Web Title: 6 crore sanctioned from Darwad to Minn Budruk road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.