शिक्षिकेच्या खात्यातून ५७ हजारांची खरेदी

By Admin | Updated: August 11, 2015 23:16 IST2015-08-11T23:16:08+5:302015-08-11T23:16:08+5:30

नागपूर : बँकेचा अधिकारी बोलतो, असे सांगून एटीएमची माहिती विचारणाऱ्या आरोपीने एका शिक्षिकेच्या खात्यातून ५७ हजारांची ऑनलाईन खरेदी केली. ७ ते ८ ऑगस्टच्या दरम्यान ही घटना घडली. ज्योती ललितकुमार यारलागड्डा (वय ६२) या सेवानिवृत्त शिक्षिका आहे. ७ जुलैला त्यांना एक फोन आला. पलिकडून बोलणाऱ्याने बँकेचा अधिकारी बोलतो,अशी बतावणी करून त्यांच्या एटीएम कार्डची माहिती मिळवली. नंतर त्या आधारे ५६,८९९ रुपयांची खरेदी केली. यारलागड्डा यांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

57 thousand purchase from a teacher's account | शिक्षिकेच्या खात्यातून ५७ हजारांची खरेदी

शिक्षिकेच्या खात्यातून ५७ हजारांची खरेदी

गपूर : बँकेचा अधिकारी बोलतो, असे सांगून एटीएमची माहिती विचारणाऱ्या आरोपीने एका शिक्षिकेच्या खात्यातून ५७ हजारांची ऑनलाईन खरेदी केली. ७ ते ८ ऑगस्टच्या दरम्यान ही घटना घडली. ज्योती ललितकुमार यारलागड्डा (वय ६२) या सेवानिवृत्त शिक्षिका आहे. ७ जुलैला त्यांना एक फोन आला. पलिकडून बोलणाऱ्याने बँकेचा अधिकारी बोलतो,अशी बतावणी करून त्यांच्या एटीएम कार्डची माहिती मिळवली. नंतर त्या आधारे ५६,८९९ रुपयांची खरेदी केली. यारलागड्डा यांच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.
---

Web Title: 57 thousand purchase from a teacher's account