भारतात ५२०० पाकिस्तानी नागरिकांचे अवैध वास्तव्य

By Admin | Updated: December 18, 2014 00:40 IST2014-12-18T00:40:43+5:302014-12-18T00:40:43+5:30

नवी दिल्ली-भारतात ५२०० पाकिस्तानी नागरिक निर्धारित मुदत संपल्यानंतरही अवैधरीत्या राहत असल्याची माहिती राज्यसभेत देण्यात आली. गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी, भारत दौऱ्यावर आलेल्या व त्या दौऱ्याची मुदत संपल्यानंतरही भारतात राहिलेल्या नागरिकांची संख्या मोठी असल्याचे म्हटले.

5200 Pakistani nationals of illegal occupation in India | भारतात ५२०० पाकिस्तानी नागरिकांचे अवैध वास्तव्य

भारतात ५२०० पाकिस्तानी नागरिकांचे अवैध वास्तव्य

ी दिल्ली-भारतात ५२०० पाकिस्तानी नागरिक निर्धारित मुदत संपल्यानंतरही अवैधरीत्या राहत असल्याची माहिती राज्यसभेत देण्यात आली. गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी, भारत दौऱ्यावर आलेल्या व त्या दौऱ्याची मुदत संपल्यानंतरही भारतात राहिलेल्या नागरिकांची संख्या मोठी असल्याचे म्हटले.
या नागरिकांचा शोध घेणे ही एक निरंतर प्रक्रिया असल्याचे त्यांनी पुढे म्हटले.

Web Title: 5200 Pakistani nationals of illegal occupation in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.