शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

बाेनस म्हणून दिला ५२ महिन्यांचा पगार; ‘एव्हरग्रीन मरीन’चे कर्मचारी झाले खूश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 12:19 IST

कंपनीला गेल्यावर्षी तब्बल १.७० लाख काेटी रुपयांचा नफा झाला.

नवी दिल्ली : एखादी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना बाेनस म्हणून किती रक्कम देते? रेल्वे ७८ दिवसांचा पगार देते. काही कंपन्या १ ते ६ महिन्यांच्या पगाराएवढा बाेनस देतात. मात्र, एका कंपनीने तब्बल ५२ महिन्यांचा पगार बाेनस म्हणून दिला आहे. ही कंपनी आहे एव्हरग्रीन मरीन कार्पाेरेशन. 

‘एव्हरग्रीन’ ही कंपनी तैवानची आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने काही निवडक कर्मचाऱ्यांना ५२ महिन्यांचा पगार बाेनस म्हणून दिला आहे. कंपनीने स्टेलर बाेनस म्हणून एवढी रक्कम दिली आहे. मात्र,जे कर्मचारी तैवानमध्ये कार्यरत आहेत, त्यांनाच हा बाेनस मिळाला आहे. कंपनीला गेल्यावर्षी तब्बल १.७० लाख काेटी रुपयांचा नफा झाला. काेराेना महामारीमुळे गेल्या २ वर्षांमध्ये शिपिंग क्षेत्रात भरभराट आली आहे.

८ पट बाेनस तरीही भेदभावचा आराेप

कंपनीच्या शांघाय येथील कर्मचाऱ्यांना पगाराच्या ५ ते ८ पट बाेनस मिळाला आहे. त्यामुळे या लाेकांनी कंपनीवर भेदभाव केल्याची टीका केली आहे.

याच कंपनीचे जहाज अडकले हाेते

२०२१ मध्ये याच कंपनीचे एक अजस्त्र जहाज सुएझ कालव्यात अडकले हाेते. त्यावेळी ही कंपनी चर्चेत हाेती. 

टॅग्स :Employeeकर्मचारी