शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममधून निघाली 500 रुपयांची बनावट नोट, तक्रारीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 13:03 IST

ग्रेटर नोएडातील कोतवालीतील कासना परिसरात मंगळवारी एका खासगी बँकेच्या एटीएममधून 500 रुपयांची बनावट नोट बाहेर आल्याची माहिती समोर आली आहे.  

नोएडा - ग्रेटर नोएडातील कोतवालीतील कासना परिसरात मंगळवारी एका खासगी बँकेच्या एटीएममधून 500 रुपयांची बनावट नोट बाहेर आल्याची माहिती समोर आली आहे.  एटीएममधून तीन जणांनी पैसे काढले तेव्हा 500 रुपयाच्या एकूण 7 बनावट नोटा बाहेर आल्या. शिवाय, काही नोटा फाटलेल्या स्थितीही होत्या व काहींचा रंगदेखील उडालेला होता. या प्रकारावर नाराजी व्यक्त तिघांनी गोंधळ घातला व पोलिसांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. मात्र पोलिसांनी काहीही कारवाई केली नसल्याचा आरोप या तीन जणांनी केला आहे. या तिघांनी कस्टमर केअरलादेखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, तेथेही संपर्क होऊ शकला नाही.

 

दिल्लीच्या एटीएममधून बाहेर आली दोन हजारांची अर्धी नोटयाआधी दिल्लीतील एका एटीएममधून चक्क दोन हजार रुपयाची अर्धी नोट बाहेर आली. एटीएममध्ये एक व्यक्ती पैसे काढालया गेला असताना त्याला एटीएममधून दोन हजारांची अर्धी नोट मिळाली. दिल्लीतील जामिया परिसरात राहणाऱ्या मोहम्मद शादाब डीसीबी बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला. त्याने ज्यावेळी पैसे काढले तेव्हा त्याला एक विचित्र प्रकाराची दोन हजार रुपयांची नोट मिळाली. ही नोट अर्धीच छापलेली होती तर तिचा अर्धा भाग कोरा कागद होता. कोणीतरी फाटलेल्या नोटेला कागद जोडल्याचे शादाबला तेथे दिसून आलं. शादाबने एटीएममधू दहा हजार रूपये काढले होते. या दहा हजारांपैकी एक दोन हजार रूपयांची नोट खोटी बाहेर आली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मोहम्मद शादाब या व्यक्तीचं येस बँकेत खातं आहे. एटीएममधून खोटी नोट बाहेर आल्यावर मी त्या संदर्भातील तक्रार ग्राहक सेवा अधिकाऱ्यांकडे केली. पण अधिकाऱ्यांनी योग्य उत्तरं न दिल्याने मी पोलिसात तक्रार दाकल केल्याचं मोहम्मद शादाब यांनी सांगितलं. 

शादाबने या प्रकरणाची बँक तसेच स्थानिक पोलीस स्थानकामध्ये तक्रार केली आहे. पोलिसांनी आयपीसी कलम 420 म्हणजेच फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन घेतला आहे. या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे शादाबने एटीएममधून दहा हजार रुपये काढले. ज्यामध्ये दोन हजार, ५०० आणि १००च्या नोटांचा समावेश होता. मात्र त्याने नोटा मोजल्या त्यावेळी त्याला ही कागद जोडलेली नोट आढळून आली. दरम्यान, पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. 

 

 

टॅग्स :atmएटीएमbankबँकMONEYपैसा