शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या ५०% युवा नेत्यांंना राज्यसभेत स्थान नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 09:03 IST

राज्यसभेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या वाट्याच्या ११ जागा आहेत.

आदेश रावल नवी दिल्ली : काँग्रेसने उदयपूर नव संकल्प शिबिरात ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या नेत्यांना ५० टक्के स्थान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे बहुतांश  युवा नेत्यांना अपेक्षा होती की,  राज्यसभेच्या निवडणुकीतही ५० टक्के प्रतिनिधित्व दिले जाईल. तथापि, काँग्रेस श्रेष्ठींच्या निकटवर्ती सूत्रांनुसार  हा निर्णय सध्या फक्त संघटनात्मक स्तरावरच लागू केला जाणार आहे. राज्यसभेच्या आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या वाट्याच्या ११ जागा आहेत.

सूत्रानुसार,  तालुका, जिल्हा, प्रदेश कार्यकारिणी ते अखिल भारतीय काँग्रेस समितीत ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या युवा नेत्यांना  ५० टक्के प्रतिनिधित्व दिले जाईल. लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी या निर्णयाची अंमलबजावणी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपासून हाेईल युवा नेत्यांना राज्यसभा निवडणुकीतही ५० टक्के प्रतिनिधित्व मिळण्याची आशा होती. 

हे नेते जाणार राज्यसभेवरकाँग्रेसचे प्रवक्ते  गौरव वल्लभ, रागिणी नायक, जयवीर शेरगिल,  राष्ट्रीय सचिव वीरेंद्र सिंह राठौड, धीरज गुर्जर यांनाही असेच वाटत होते; परंतु, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी  गुलाम नबी आझाद, जयराम रमेश, अजय माकन, डॉ. अजय कुमार, संजय निरुपम, पी. चिदंबरम, रणदीप सिंह सुरजेवाला, भंवर जितेंद्र सिंह यांना राज्यसभेवर पाठविले जाणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी