शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 45हून अधिक लोकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2018 12:25 IST

उत्तराखंडच्या नैनिडांडा ब्लॉकच्या पिपली-भोन मार्गावर एक बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 40हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोटद्वार- उत्तराखंडच्या पौडी गढवाल इथल्या नैनिडांडा ब्लॉकच्या पिपली-भौन मार्गावर एक बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 45हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी खचाखच भरलेली बस भौनहून रामनगरला जात होती. नैनिडांडा ब्लॉकच्या पिपली-भौन मार्गावरच्या ग्वीन पुलावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि बस दरीत जाऊन कोसळली.या भीषण अपघातात 45हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पोलीस आणि प्रशासनाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. बस 28 आसनी असून, रस्तावरून जवळपास 60 मीटर खाली कोसळली. जिल्हा आपत्कालीन विभागानं या दुर्घटनेत 45 लोकांचा मृत्यू झाल्याची खात्रीलायक माहिती दिली आहे. बस दरीत कोसळल्यानंतर एका झाडाला लटकली. त्यामुळे मोठा अपघात होता होता टळला. ही घटना काल संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यानची आहे.नैनितालपासून जवळपास 15 किलोमीटर दूरवर हलद्वानी मार्गावर बस दुर्घटनाग्रस्त होऊन 20 मीटर खोल दरीत कोसळली. परंतु एका झाडामुळे बस दरीत कोसळल्यानंतर झाडाला लटकली. त्यानंतर घटनास्थळी लोकांची गर्दी झाली. काहींनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. तर बसमधील सर्वच प्रवाशांचा जीव धोक्यात होता. मदतीसाठी ते जोरजोरात ओरडत होते. या दुर्घटनेतून बसमधील 35 प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. 

टॅग्स :Accidentअपघात