शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

राज्यसभेच्या ४१ सदस्यांचा शपथविधी, अरुण जेटली पुन्हा सभागृहाचे नेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 1:41 AM

राज्यसभेवर निवडून गेलेल्या ५८ पैकी ४१ सदस्यांचा शपथविधी मंगळवारी पार पडला. शपथविधी झालेल्यांमध्ये अरुण जेटली, धर्मेंद्र प्रधान, प्रकाश जावडेकर, जे. पी. नड्डा , थावरचंद गहलोत या मंत्र्यांबरोबरच महाराष्ट्रातून निवडून गेलेले नारायण राणे, अनिल देसाई, कुमार केतकर, वंदना चव्हाण, व्ही. मुरलीधरण तसेच काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी, राजदचे मनोज झा आदींचा समावेश होता. तसेच अरुण जेटली यांची लोकसभेचे नेते म्हणून नियुक्ती झाली.

नवी दिल्ली - राज्यसभेवर निवडून गेलेल्या ५८ पैकी ४१ सदस्यांचा शपथविधी मंगळवारी पार पडला. शपथविधी झालेल्यांमध्ये अरुण जेटली, धर्मेंद्र प्रधान, प्रकाश जावडेकर, जे. पी. नड्डा , थावरचंद गहलोत या मंत्र्यांबरोबरच महाराष्ट्रातून निवडून गेलेले नारायण राणे, अनिल देसाई, कुमार केतकर, वंदना चव्हाण, व्ही. मुरलीधरण तसेच काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी, राजदचे मनोज झा आदींचा समावेश होता. तसेच अरुण जेटली यांची लोकसभेचे नेते म्हणून नियुक्ती झाली.जेटली हे राज्यसभेवर उत्तर प्रदेशातून निवडून गेले असून त्यांचा आधीचा कार्यकाळ सोमवारी समाप्त झाला. राज्यसभेचे कामकाज मंगळवारी सुरू झाल्यानंतर सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी सभागृह नेते म्हणून जेटली यांच्या नावाची घोषणा केली. तसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी राज्यसभा सचिवालयाला दिले होते. 

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीRajya Sabhaराज्यसभाParliamentसंसद