शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरता ! आईसमोरच 4 पिल्लांना जिवंत जाळलं  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 16:50 IST

निष्पाप मुक्या जिवांवर पुन्हा अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. प्राण्यांवर अत्याचार करणारा मानवतेचा क्रूर चेहरा समोर आला.

हैदराबाद - निष्पाप मुक्या जिवांवर पुन्हा अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. प्राण्यांवर अत्याचार करणारा मानवतेचा क्रूर चेहरा समोर आला. हैदराबादमध्ये कुत्र्याच्या चार पिल्लांना जिवंत जाळण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पण, या पिल्लांना इतक्या निदर्यीपणे का मारण्यात आले आणि कोणी मारले?, याबाबतची माहिती अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलेली नाही. पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपास आहेत. सीसीटीव्हीच्या मदतीनं आरोपींपर्यत पोहोचण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. 

संतापजनक बाब म्हणजे या पिल्लांना त्यांच्या आईसमोरच जाळण्यात आले आहे. ही घटना स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्राणिमित्रांनी संपर्क साधला. प्राणिमित्रांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा यातील एक पिल्लू जिवंत असल्याचे त्यांना आढळले. प्राणिमित्रांनी तातडीनं त्या पिल्लाला हॉस्पिटलमध्ये नेलं. मात्र हॉस्पिटलमध्ये पोहोचेपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. 

पिल्लांना जाळण्यात आल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. दरम्यान, याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपींचा शोध सुरू आहे. 

टॅग्स :dogकुत्राCrime Newsगुन्हेगारीAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार