वीज पडून मयत नागरिकांना ४ लाखाची मदत ४ जनावरे मृत : यावलमध्ये दोन घरांचे नुकसान

By Admin | Updated: October 5, 2016 00:26 IST2016-10-05T00:26:19+5:302016-10-05T00:26:19+5:30

जळगाव : सध्या सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे तीन दिवसात चार जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनातर्फे दिनेश पाटील यांना ४ लाखांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.

4 lacs of dead people suffering from electricity | वीज पडून मयत नागरिकांना ४ लाखाची मदत ४ जनावरे मृत : यावलमध्ये दोन घरांचे नुकसान

वीज पडून मयत नागरिकांना ४ लाखाची मदत ४ जनावरे मृत : यावलमध्ये दोन घरांचे नुकसान

Web Title: 4 lacs of dead people suffering from electricity