शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

दंडातून मिळाले आरटीओला 4 कोटी

By admin | Updated: December 8, 2015 01:51 IST

सोलापूर : वाहन नोंदणी नूतनीकरणास विलंबापोटी आकारण्यात आलेल्या दंडापोटी आरटीओला 4 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.

सोलापूर : वाहन नोंदणी नूतनीकरणास विलंबापोटी आकारण्यात आलेल्या दंडापोटी आरटीओला 4 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.
परमिट असलेली अनेक वाहने नूतनीकरण केली जात नाहीत. रिक्षांबरोबरच टेम्पो, मालवाहू वाहनांचा यात समावेश आहे. त्यामुळे जिल्हा प्राधिकरणच्या बैठकीत जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी परमिट नूतनीकरणास होणार्‍या विलंबास दंड लावण्याची तरतूद केली. याचा सर्वात मोठा फटका रिक्षांना बसला. त्यामुळे रिक्षा चालकांची ओरड सुरू झाल्यावर दंड कपात न करता सवलत देण्यात आली. पण मालवाहू वाहनांचा प्रतिसाद मिळाला नाही. अद्यापही अशी अनेक वाहने परमिट नूतनीकरणाअभावी धावत आहेत. पण कारवाईत सापडलेल्या वाहनांकडून दंड वसूल केल्याशिवाय सोडले जात नाही. या मोहिमेतून आरटीओ कार्यालयास यंदा 4 कोटी दंड मिळाला आहे. वाहनधारकांकडून दंड वसूल करणे ही बाब चांगली नाही. पण वाहनधारकांना वेळेत परमिट नूतनीकरण करण्याची शिस्त लागावी म्हणून हा कठोर निर्णय घेण्यात आल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी सांगितले.
प्रिपेड रिक्षा योजना राबविण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. 10 डिसेंबर रोजी जिल्हा प्राधिकरणाची बैठक होणार आहे. या बैठकीत दरपत्रकास मंजुरी मिळाल्यावर लागलीच हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.