शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

३५ वर्षीय अभिनेत्रीनं जीवन संपवलं; काही तासांपूर्वीच केली होती शेवटची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 19:50 IST

Renjusha Menon Died : मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रेंजुषा मेनन हिने जीवन संपवले.

मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रेंजुषा मेनन हिने जीवन संपवले. ती घरात लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ माजली. ३५ वर्षीय अभिनेत्रीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिरुअनंतपुरममधील श्रीकार्यम येथील एका अपार्टमेंटमध्ये तिचे घर आहे. सोमवारी सकाळी बराच वेळ खोली बंद राहिल्याने कुटुंबीयांना संशय आला, नंतर दरवाजा जबरदस्तीने उघडला असता ती लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. रेंजुषाने अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

माहितीनुसार, रेंजुषा तिच्या पतीसोबत फ्लॅटमध्ये राहत होती आणि आर्थिक संकटाचा सामना करत होती. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास श्रीकार्यम पोलीस ठाण्यात तिच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आत्महत्या करण्यापूर्वी काही तास आधी रेंजुषा मेननने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये ती खूप आनंदी दिसते.

रेंजुषा मेनन ही कोची येथील रहिवासी होती. तिने एका टीव्ही चॅनेलवर अँकर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि 'श्रीत्री' या टीव्ही शोच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर अभिनयाची सुरुवात केली आणि 'निझालत्तम', 'मगलुदे अम्मा' सारख्या इतर प्रोजेक्टमध्ये काम केले. ती ‘सिटी ऑफ गॉड’ आणि ‘मेरीकुंडोरू कुंजाडू’ या नामांकित चित्रपटांमध्ये दिसली होती.

टॅग्स :Celebrityसेलिब्रिटीDeathमृत्यू