शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अमित शाहांचा विरोध करण्यासाठी एक लाख कार्यकर्त्यांद्वारे 35 KMची 'काळी भिंत'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 09:23 IST

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे.

नवी दिल्ली : येत्या 15 जानेवारीला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे केरळच्या दौऱ्यावर जातील, त्यावेळी त्यांना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. केरळमधील इंडियन युनियन मुस्लीम लीग (IUML) या पार्टीने अमित शाह यांचा विरोध करण्यासाठी एक लाख कार्यकर्त्यांद्वारे 'काळी भिंत' उभारण्याची योजना आखली आहे. 

केरळमधील कोझिकोडमध्ये 15 जानेवारीला अमित शाह यांच्या उपस्थित नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (CAA)  समर्थनार्थ रॅली काढण्यात येणार आहे. त्यामुळे इंडियन युनियन मुस्लीम लीगने (IUML) नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी योजना आखली आहे. रिपोर्टनुसार, इंडियन युनियन मुस्लीम लीगच्या युवा ब्रिगेडचे कार्यकर्ते कालिकट एअरपोर्ट ते वेस्टहिल हेलिपॅडच्या दरम्यान 35 किलोमीटरपर्यंत मानवी साखळी तयार करणार आहेत. हे सर्व कार्यकर्ते काळे कपडे परिधान करणार आहेत. इंडियन युनियन मुस्लीम लीगने सांगितले की, "सर्व कार्यकर्ते काळे कपडे परिधान करून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा विरोध करतील. विरोध प्रदर्शन दुपारी 3 ते 4 वाजताच्या दरम्यान करण्यात येणार आहे."

दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणारी इंडियन युनियन मुस्लीम लीग पहिली राजकीय पार्टी आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात ठिकठिकाणी विरोधी पक्षांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाकडून सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत आहे.  

टॅग्स :Amit Shahअमित शहाKeralaकेरळcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक