बीएचआरच्या कर्मचार्याकडे मिळाली ३४ लाखांची रक्कम
By Admin | Updated: November 10, 2015 00:21 IST2015-11-10T00:21:56+5:302015-11-10T00:21:56+5:30
बीएचआरच्या कर्मचार्याकडे मिळाली ३४ लाखांची रक्कम

बीएचआरच्या कर्मचार्याकडे मिळाली ३४ लाखांची रक्कम
ब एचआरच्या कर्मचार्याकडे मिळाली ३४ लाखांची रक्कमबीएचआर पतसंस्थेचे अवसायक जितेंद्र कंडारे हे कार्यालयीन कामकाजाची माहिती घेत असताना संस्थेच्या दैनंदिन व्यवहारातील काही रक्कम शिल्लक आहे का? अशी विचारणा केली. त्यावेळी संजय लगड यांनी आपल्याकडे काही रोख रक्कम असल्याचे सांगितले. कंडारे यांनी संपूर्ण रक्कम आणण्याची सूचना केली. त्यानंतर ही रक्कम मोजल्यानंतर तब्बल ३४ लाख रुपये भरले.पीपल्स बँकेत केला भरणा३४ लाखांची मोठी रक्कम निष्काळजीपणे आणि असुरक्षितपणे आपल्याकडे ठेवल्याबद्दल कंडारे यांनी संबंधित कर्मचार्याची चांगलीच कानउघाडणी केली. त्यानंतर ही रक्कम सोबत घेत त्यांनी औद्योगिक वसाहत भागातील पीपल्स बँकेच्या शाखेत या रकमेचा भरणा केला.