शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

AIIMS Delhi: कोण होणार 'एम्स'चे नवे संचालक? ३२ नावं शर्यतीत, 'या' नावाची सर्वाधिक चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 19:31 IST

AIIMS Delhi: एम्सच्या संचालक पदासाठी ३२ जणांची यादी फायनल झाली आहे. यातील कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे.

AIIMS Delhi: एम्सच्या संचालक पदासाठी ३२ जणांची यादी फायनल झाली आहे. यातील कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. आयसीएमआरचे महानिर्देशक बलराम भार्गव याचं नाव सद्या शर्यतीत सर्वात पुढे आहे. सध्याचे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया २३ मार्च रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर एम्सला नवे संचालक मिळणार आहेत. 

एम्सच्या संचालक पदासाठी १२ चिकित्सकांनी अर्ज दाखल केला आहे. यात अस्थिरोग विभाग अध्यक्ष आणि ट्रामा सेंटर प्रमुख राजेश मल्होत्रा, तंत्र विज्ञान केंद्र प्रमुख एम.व्ही.पी. पद्म श्रीवास्तव, एंडोक्रिनोलॉजी विभागाचे प्रमुख निखील टंडन, सर्जरी विभागाचे प्रमुख सुनील चंबर, कार्डिओथोरेसिस आणि वस्कुलर सर्जरीचे प्राध्यापक ए.के.बिशोई तसंच फोरेन्सिक प्रमुख सुधीर गुप्ता यांच्याही नावांचा समावेश आहे. 

सुत्रांच्या माहितीनुसार, काही नावांची निवड करण्यासाठी चार सदस्यीय संधोधनसह निवड समिती लवकरच बैठक घेणार आहे. याबाबत निर्णय घेणं अद्याप बाकी आहे. समितीचे सदस्य केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण, जैव प्राद्योगिकी विभागाचे सचिव राजेश गोखले, सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन आणि दिल्ली विश्वविद्यालयाचे कुलगुरू योगेश सिंह यांचा समावेश आहे. 

२९ नोव्हेंबर रोजी प्रकाशित झाली होती जाहीरात"समितीचे सदस्य काही नावांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी लवकरच एक बैठक करणार आहेत. त्यानंतर अंतिम यादी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळानं नियुक्त केलेल्या समितीकडे मंजुरीसाठी पाठवली जाणार आहे", असं एका सुत्रांनी सांगितलं आहे. एम्सच्या नव्या संचालक पदासाठीची जाहिरात २८ नोव्हेंबर रोजीच देण्यात आली होती आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत २९ डिसेंबर २०२१ पर्यंत होती. 

टॅग्स :AIIMS hospitalएम्स रुग्णालयhospitalहॉस्पिटल