शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

Free Electricity: भगवंत मान यांनी शब्द पाळला; पंजाबच्या जनतेला मिळणार दरमहा मोफत 300 यूनिट वीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 16:57 IST

Free Electricity: पंजाबमधील आप सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे, त्यानुसार आजपासून राज्यात 300 युनिट वीज फ्री असेल.

Punjab AAP : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी निवडणुकीपूर्वी पंजाबच्या जनतेला दिलेला शब्द पाळला आहे. आज(दि.1 जुलै)पासून राज्यातील प्रत्येक घराला 300 युनिट वीज मोफत(300 Units of Free Electricity) देण्याची घोषणा मान यांनी केली आहे. स्वतः भगवंत मान यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. त्यांच्या या निर्णयामुळे पंजाबच्या जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.

आपकडून वचनपूर्तीमान यांनी ट्विट केले की, "आधीची सरकारे निवडणुकीच्या वेळी आश्वासने देत होती, आश्वासने पूर्ण होईपर्यंत 5 वर्षे निघून जायची. परंतु आमच्या सरकारने पंजाबच्या इतिहासात एक नवीन उदाहरण ठेवले आहे. आज आम्ही पंजाबच्या जनतेला दिलेले आणखी एक वचन पूर्ण करत आहोत. आजपासून पंजाबमधील प्रत्येक कुटुंबाला महिन्याला 300 युनिट मोफत वीज मिळणार आहे.

देशातील दुसरे राज्य2022 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यान AAP ने दिलेल्या आश्वासनांपैकी एक म्हणजे प्रत्येक घरात प्रत्येक महिन्याला 300 युनिट मोफत वीज पुरवणे. आप नेते आणि राज्यसभा सदस्य राघव चढ्ढा म्हणाले की, लोकांना मोफत वीज पुरवणारे पंजाब हे दिल्लीनंतर दुसरे राज्य बनले आहे.

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानPunjabपंजाबAAPआप