शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! सलूनमध्ये 'फ्री हेड मसाज' पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 16:39 IST

डोकेदुखीची समस्या सामान्य झाली आहे. अशा स्थितीत जर कोणी फ्री हेड मसाज देऊ केला तर त्याला नकार द्यावासा वाटत नाही.

आजच्या काळात टेन्शन आणि स्ट्रेसची कमतरता नाही. त्यामुळे डोकेदुखीची समस्या सामान्य झाली आहे. अशा स्थितीत जर कोणी फ्री हेड मसाज देऊ केला तर त्याला नकार द्यावासा वाटत नाही. समोरची व्यक्ती या कामात किती एक्सपर्ट आहे याचा विचारही आपण करत नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्नाटकातील एका ३० वर्षीय तरुणाला सलूनमध्ये हेड मसाज केल्यावर स्ट्रोक आला. अशा स्थितीत तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच निर्माण होत असेल की डोकं दाबल्यानंतर ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो का? उत्तर आहे, होय. चुकीच्या ठिकाणी दाबल्याने मेंदूच्या मज्जातंतूंमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे स्ट्रोक येऊ शकतो.

हाऊसकीपिंगमध्ये काम करणाऱ्या या व्यक्तीला हेड मसाज करताना तीव्र वेदना जाणवल्याचं सांगितलं जातं, पण सुरुवातीला त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं. मसाज केल्यानंतर काही तासांनी प्रकृती बिघडली जेव्हा बोलण्यात अडचण आली आणि डाव्या बाजूला अशक्तपणा जाणवला.

तरुणाला रुग्णालयात नेले असता, मान जोराने वळवल्यामुळे कॅरोटीड आर्टरी तुटल्याने हा स्ट्रोक आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यासाठी त्याला अँटीकोआगुलंट उपचार देण्यात आले आणि दोन महिने आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. या प्रकारच्या स्ट्रोकमध्ये मेंदूतील ब्लड सर्कुलेशन थांबतं. यामुळे मृत्यूचाही धोका आहे.

नोव्हेंबर २०२२ मध्ये सलूनमध्ये केस धुत असताना हैदराबादमधील एका ५० वर्षीय महिलेला स्ट्रोक आला. केस धुत असताना तिला चक्कर येणं, मळमळ आणि उलट्या झाल्या, जो नंतर स्ट्रोक असल्याचं निदान झालं. अशा घटनांना सलून स्ट्रोक किंवा ब्युटी पार्लर स्ट्रोक म्हणून ओळखलं जातं. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स