३०... नरखेड... आमसभा... जोड
By Admin | Updated: January 30, 2015 21:11 IST2015-01-30T21:11:34+5:302015-01-30T21:11:34+5:30
काटोल विधानसभा मतदार संघातील प्रत्येक सर्कलमध्ये आमदार सेवकांची नियुक्ती केली आहे. नागरिकांनी त्यांच्या समस्या आमदारसेवकांकडे द्याव्या, असे आवाहन आ. देशमुख यांनी केले. यावेळी आरोग्य, कृषी, बांधकाम, लघुसिंचन, पाणीपुरवठा, जलसंधारण विभागातील कामाची गुणवत्ता राखण्याबाबत तसेच पाच एकरावरील पडित शासकीय जागेवर तलाव तयार करण्यासंदर्भात ग्रामपंचायतचा ठराव पारित करून प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. उपविभागीय अधिकारी दर महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी नरखेड तहसील कार्यालयात हजर राहतील. ते सरपंचांची बैठक घेतील व समस्या सोडवतील, अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी तालुक्यातील ११५ गावांमधील सरपंच व नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

३०... नरखेड... आमसभा... जोड
क टोल विधानसभा मतदार संघातील प्रत्येक सर्कलमध्ये आमदार सेवकांची नियुक्ती केली आहे. नागरिकांनी त्यांच्या समस्या आमदारसेवकांकडे द्याव्या, असे आवाहन आ. देशमुख यांनी केले. यावेळी आरोग्य, कृषी, बांधकाम, लघुसिंचन, पाणीपुरवठा, जलसंधारण विभागातील कामाची गुणवत्ता राखण्याबाबत तसेच पाच एकरावरील पडित शासकीय जागेवर तलाव तयार करण्यासंदर्भात ग्रामपंचायतचा ठराव पारित करून प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. उपविभागीय अधिकारी दर महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी नरखेड तहसील कार्यालयात हजर राहतील. ते सरपंचांची बैठक घेतील व समस्या सोडवतील, अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी तालुक्यातील ११५ गावांमधील सरपंच व नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)***